उन्हात उन्ह जेव्हा चांदणं वाटतं.. तेव्हा माणूस प्रेमात असतो..
उन्हात उन्ह जेव्हा भकास वाटतं.. तेव्हा माणूस दुखात असतो..
उन्हात उन्ह जेव्हा उन्ह वाटतं.. तेव्हा माणूस जगात असतो..
पावसात पाऊस जेव्हा चिंब वाटतो.. तेव्हा माणूस प्रेमात असतो..
पावसात पाऊस जेव्हा कोरडा वाटतो.. तेव्हा माणूस दुखात असतो..
पावसात पाऊस जेव्हा पाऊस वाटतो.. तेव्हा माणूस जगात असतो..
थंडीत थंडी जेव्हा गुलाबी वाटते.. तेव्हा माणूस प्रेमात असतो..
थंडीत थंडी जेव्हा बोचरी वाटते.. तेव्हा माणूस दुखात असतो..
थंडीत थंडी जेव्हा थंडी वाटते.. तेव्हा माणूस जगात असतो..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा