तुम्हाला मला खावं वाटतं? जरूर खा.. माझे मांस खाऊन तुम्हाला क्षणभर आनंद होत असेल तर नक्की खा.. होय, माझे प्रियजन वाट बघत असतील.. नुकतच जन्मलेलं आमचं पिल्लू एकटं पडेल.. पण त्याचं इतकं काही नाही,आज ना उद्या मला हे जग सोडायचच आहे.. मग जर आज कोणाच्या सुखासाठी माझा प्राण जात असेल तर मला खात्रीपूर्वक मुक्ती मिळेल किवा कमीत कमी पुढचा जन्म माझा वरच्या स्तरावर होईल.. मात्र या क्षणिक सुखाने तुमचा प्रवास कुठवर जातोय याचा एकदा काळजीपूर्वक नक्की विचार करा..
- एक तळमळणारा जीव
- एक तळमळणारा जीव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा