Solitude is the joy of being alone,it is being with urself.. while loneliness is getting bored with being alone..
मी कुठल्या समारंभाला गेले आणि तिथले विषय माझे नसतील तर तिकडे मला एकटं वाटतं,बोर होतं.. म्हणजे गर्दीत असून एकटेपणा वाटणे..
आणि कधी मी एकटीच कुठेतरी भटकत असते तेव्हा मी मनापासून आनंद घेत असते.. म्हणजे एकटं असून एकटं नसणं..
समर्थांनी दासबोधात म्हणले आहे ..
जयास येकांत मानला| अवघ्या आधीं कळे त्याला |

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा