काहींचा जन्म असतो.. घेण्यासाठी..
तर काहींचा फक्त.. देण्यासाठी..
घेणारे.. पोटभरून घेत जातात..
देणारे.. भरभरून देत जातात..
घेणाऱ्याला मिळतो तो.. आनंद.. क्षणिक..
देणाऱ्याला मिळते ते.. समाधान.. चिरंतन...!!!
तर काहींचा फक्त.. देण्यासाठी..
घेणारे.. पोटभरून घेत जातात..
देणारे.. भरभरून देत जातात..
घेणाऱ्याला मिळतो तो.. आनंद.. क्षणिक..
देणाऱ्याला मिळते ते.. समाधान.. चिरंतन...!!!
1 टिप्पणी:
देणाऱ्याला आनंद मिळू शकतो, पण देणे ही अगतिकता मानली नाही तरच.
टिप्पणी पोस्ट करा